नाशिक महानगर प्रमुखपदी मा. श्री. सुधाकर भाऊ बडगुजर यांची नियुक्ती – श्री. गजानन बडगुजर, नाशिक

नाशिक येथील भक्कम नेतृत्व शिवसेनेचा बुलंद आवाज आम्हा बडगुजर समाजाचे मार्गदर्शक शिवसेना पक्षप्रमुख यांचा विश्वास सार्थ ठरवत पुढील वाटचाल करणारे नाशिक शहरातील जेष्ठ समाजसेवक तथा शिवसेना नगरसेवक मा. विरोधी पक्षनेते, मराठा मित्र पुरस्कार मिळालेले असे आपले सर्वाचे लाडके व्यक्तिमत्व आपले सर्वाचे भाऊ……
श्री. सुधाकर भाऊ बडगुजर यांची पक्षप्रमुख यांच्या आदेशानुसार नाशिक शहरातील महानगरप्रमुख पदी नियुक्ती झाल्या बद्दल भाऊ यांचे संपूर्ण बडगुजर समाज तर्फे हृदयपूर्ण अभिनंदन व शुभेच्छा……
भाऊ आपणा सारखे नेतृत्व बडगुजर समाज यास लाभले हेच आमचे परम भाग्य….

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नाशिक महानगर प्रमुख पदी श्री. सुधाकर भाऊ बडगुजर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे

श्री. सुधाकर भाऊंना समस्त बडगुजर बांधवांकडून हार्दिक शुभेच्छा

शुभेच्छुक
अ. भा. ब. यु. समिती
बडगुजर प्राउड ग्रुप
बडगुजर.इन

1 Comment

Leave a Reply to Shravan Maharu Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*