चि. राकेश व चि. सौ. कां. योगेश्वरी यांचा शुभमंगल विवाह शिरपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न

कै. दंगल शामराव बडगुजर यांचे नातू सौ. अनिता व श्री. विलासराव दंगलशेठ बडगुजर रा. मांडळ ह.मु.शिरपूर यांचे द्वितीय सुपुत्र चि. राकेश M.S.(America,Texas) तसेच सौ. सुनिता व श्री. दिनेश मच्छिंद्रशेठ बडगुजर यांची सुकन्या चि.सौ.कां. योगेश्वरी B.E.(Pune) रा.वर्षी ह.मु.पलुस जि. सांगली यांचा शुभमंगल विवाह दि.०७ डिसेंबर २०२० रोजी श्री. विठ्ठल लॉन्स शिरपूर येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. नवपरणीत वधू-वर यांना शुभ आशिर्वाद देण्यासाठी आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी, सामाजिक, राजकीय, व्यवसायिक दिग्गज मंडळी उपस्थित होते. त्यांना जीवनाच्या भावी वाटचालीस सर्वांच्या मार्फत श्री. प्रभाकर चव्हाण मा. नगराध्यक्ष, शिरपूर यांनी वधू-वर यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
त्यांच्या नवविवाहित जीवनासाठी अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप व जय बडगुजर सेना तर्फे हार्दिक शुभेच्छा…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*