।। दु:खद निधन।।
पारोळा,उंदीरखेडे येथील: श्री.मधुकर राजाराम बडगुजर यांच्या धर्मपत्नी व श्री. गोपाळ मधुकर बडगुजर,श्री.ज्ञानेश्वर मधुकर बडगुजर यांच्या मातोश्री कै.सौ.शोभाबाई मधुकर बडगुजर यांचे आज दि. १७/१२/२० रोजी वयाच्या ५५ व्या वर्षी दिर्घ आजाराने आज रोजी संध्याकाळी ०५ : ०० वा दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ११:०० त्यांच्या रहात्या घरुन निघणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
शोकाकुल:- श्री.मधुकर राजाराम बडगुजर
श्री.गोपाल मधुकर बडगुजर,
श्री.ज्ञानेश्वर मधुकर बडगुजरसंपर्क :-87938 33086
(बडगुजर परिवार,उंदीरखेडे)
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply