अमरावती येथील कै.नारायणराव बाबुराव शुक्ल यांचे दु:खद निधन

।। दु:खद निधन।।
अमरावती येथील श्री. तन्मय नारायणराव शुक्ल यांचे वडील कै.नारायणराव बाबुराव शुक्ल यांचे आज दि.११/११/२० रोजी दुपारी ३:५५ वा.वयाच्या ६५ व्या वर्षी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले असून त्यांची अंतयात्रा सायंकाळी ७:३० वा. त्यांच्या राहत्या घरुन निघणार आहे. पत्ता :- चौबळ, नंदा मार्केट समोर,राजापेठ अमरावती
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,अ.भा.‌बडगुजर समाज
युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,
बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय॥
।।मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*