फागणे येथील कै. भानुदास बुधा बडगुजर यांचे दुःखद निधन

फागणे येथील : श्री बापू बुधा बडगुजर यांचे जेष्ठ बंधू कै. भानुदास बुधा बडगुजर यांचे आज दि. ८/१२/२०२० रोजी पहाटे ४ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी 3 वाजता त्यांचे राहते घरुन, गल्ली नंबर 1 फागणे येथून निघणार आहे.
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,
बडगुजर युवा संगठन सुरत आणि व बडगुजर समाज मंडळ फागणे बाळापूर समस्त बडगुजर समाज यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

कै. भानुदास बुधा बडगुजर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*