शिंदखेडा तालुका भाजपा कार्यकारणीवर श्री. धिरज बडगुजर यांची नियुक्ती :- श्री. रविंद्र बडगुजर, शिंदखेडा

भारतीय जनता पार्टी शिंदखेडा तालुक्याची कार्यकारणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व माजी पर्यटन मंत्री आमदार श्री जयकुमारभाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष श्री नारायण पाटिल यांनी धिरज बडगुजर, सोनशेलू यांच्या सामाजिक व राजकिय कामाची दखल घेत भाजपा सोशल मिडिया उपप्रमुख पदी निवड करण्यात आली. श्री. धिरजभाऊ हे चामुंडा माता मंदिर ट्रस्ट अध्यक्ष, युवक समिती सदस्य यासह अनेक अनेक सामाजिक संस्थावर कार्यरत आहेत त्यांच्या निवडी बद्द्ल युवक समिती, बडगुजर प्राउड ग्रुप यांच्या तर्फे अभिनंदन करण्यात आले.

3 Comments

  1. सोन सेलू येथील सक्रिय कार्यकर्ते उभरते नेतृत्व तरुण तडफदार श्री धीरज शेठ बडगुजर यांची भाजपा सोशल मीडिया उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  2. Congratulations sir,
    आपले कार्य बगून युवा पिढी प्रेरित होतील.

Leave a Reply to सुनील मधुकर बडगुजर, उल्हासनगर Cancel reply

Your email address will not be published.


*