
बडगुजर समाजाने जळगाव मार्केटमध्ये रोवला मानाचा तुरा
जळगाव येथील समाज बांधव श्री विकास पुंडलिक बडगुजर .यांनी सुमारे तीस-पस्तीस वर्षापूर्वी जळगाव मार्केटमध्ये फुटपाथवर रेडिमेट कपडे व बेल्ट विकण्याचा व्यवसाय सुरू केला होता त्याचे आज वटवृक्षात रूपांतर होऊन. त्यांनी त्यांच्या स्व मालकीचे भव्य शोरूमचे आज जळगाव नगरीत शुभारंभ केला. या शुभारंभ प्रसंगी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते त्यात अखिल भारतीय बडगुजर समाजचे सचिव श्री राजेंद्र भालचंद्र बडगुजर मुकटी येथील पत्रकार श्री ईश्वर सर धुळे येथील समाज बांधव श्री अशोक सेठ व भुसावळ येथील बडगुजर समाजाचे अध्यक्ष श्री सुरेश महाले श्री नंदलाल पवार श्री निलेश बडगुजर श्री संजय बडगुजर जळगाव येथील बडगुजर समाजाचे अध्यक्ष श्री लीलाधर दत्तात्रय बडगुजर व सचिव श्री गोविंद पुंडलिक बडगुजर व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री भिला गिरधर बडगुजर व श्री प्रकाश बडगुजर व श्री राजेंद्र दत्तात्रय पवार व श्री परशुराम बडगुजर असे अनेक समाज बांधव श्री विकास बडगुजर यांना शुभेच्छा देण्यासाठी उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते यावेळी अखिल भारतीय बहुजन समाजाचे सचिव श्री राजेंद्र सर यांनी फित कापून दुकानाचे उद्घाटन केले व विकास शेठ यांची यांनी केलेल्या प्रगतीचे कौतुक केले

अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड व बडगुजर डाॅट इन च्या संपूर्ण टिम कडून माननीय श्री विकास पुंडलीक बडगुजर यांना खूप खूप शुभेच्छा.



Leave a Reply