*कुलदैवत श्री. चामुंडा माता मंदिर सुरत ९ वा वर्धापन दिनानिमित्त ऑनलाइन दर्शन खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा – श्री. धर्मेश बडगुजर सुरत*

?आमंत्रण?

✡️ जय चामुंडा माता की जय ✡️

 अखिल भारतीय क्षत्रिय बडगुजर समाज ट्रस्ट व बडगुजर युवा संघटन सुरत यांच्या वतीने श्री.चामुंडा माता मंदिराच्या ९ वा. वर्धापन दिवस हा दि.०८/११/२०२०.

रविवार रोजी साजरा करण्यात येणार आहे.
आपल्या समाजाचे कुलदैवत श्री. चामुंडा माताला नतमस्तक व आशिर्वाद घेऊन अ.भा.क्ष.बडगुजर समाज, ट्रस्टचे कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन बडगुजर युवक समिती,बडगुजर वेब पोर्टल व प्राउड गृप यांच्या संयुक्त विद्यमाने दि.०८/११/२०
रविवार रोजी सकाळी ०६:०० वा. आपापल्या घरी राहून आपल्या सर्व कुंटुबियाना व समाज बांधव यांना ऑनलाइन देवीचे दर्शनाचा लाभ घेता येईल तरी आपण आपल्या कुलदैवत चामुंडा देवी चे दर्शन हे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करुन दर्शन घेऊ शकतात.

? https://youtu.be/nM5XQmq8T8Y

 *कार्यक्रमाची रुपरेषा* खालील प्रमाणे :-

सकाळी ६ वा. देवीचे केसर स्थान
सकाळी ७ वा. आरती सकाळी ८:३० वा.ध्वजारोहन
सकाळी ९:३० ते २:३० वाजे पर्यंत नवचंडी यज्ञ
दुपारी १२:३० वा. महाप्रसाद न देता फक्त प्रसाद हा ठेवण्यात आला आहे.
तरी अद्याप कोरोना १९ ची महामारी कमी झालेली नाही व शासनाच्या कायद्या नुसार जमाव बंदी आहे तरी आपल्याला ट्रस्ट विनंती करत आहे.आपण घरी राहून ऑनलाइन दर्शनाचा लाभ घ्यावा हा कार्यक्रम साध्या स्वरुपात करायचा आहे तरी सर्व समाज बांधव व भक्त गण यांनी काळजी घेऊन, सोशल डिस्टन्स, मास्क वापरून सर्व नियमांचे काटेकोर पालन करुन दर्शन व प्रसदाचा लाभ घ्यावा.
आपल्याला जी मदत करायची असेल तर ती आपण online ही पाठवू शकता.

बैंक चे नांव :-धी.कालूपुर को.ऑप.बँक लि..ब्रांच -पांडेसरा, सुरत
अकाउंट नंबर :- 04120101756
IFSC CODE :- KCCBOPSR041

श्री.मोहनशेट बडगुजर 9825114682,
श्री.गोपालशेट बडगुजर 9825118629,
श्री.गोकुळशेट बडगुजर 9825524596, यांना अथवा ट्रस्टचे कार्यकर्ते यांचा संपर्क करू शकतात.
बडगुजर युवा संघटन प्रमुख जितुभाऊ बडगुजर, श्री.अनिल शिंदे, श्री.छोटु बडगुजर, श्री.धर्मेश बडगुजर आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य.
एक नवीन नाविन्य पूर्ण असे कुलदैवत श्री.चामुंडा माताजी मंदिराच्या कार्यक्रमाचे ऑनलाइन दर्शन हे आपल्या सर्वाच्या सहयोगाने करीत आहोत. तरी आपला सर्वांचा प्रतिसाद आणि सहभागाची गरज आहे तरी सर्वांनी लाभ घ्यावा संवाद ठेवूयात- संपर्कात राहूयात .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*