कढोली येथील श्री.राजेंद्र मधुकर बडगुजर यांच्या धर्मपत्नी कै. अलकाबाई राजेंद्र बडगुजर यांचे आज दि.३१•१०•२०२०.रोजी सांयकाळी ६ व अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले असून त्यांची अंतयात्रा सकाळी १० वा.त्यांच्या राहत्या घरुन निघणार आहे.त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज
कल्याण समिती,अ.भा.बडगुजर समाज
युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,
बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून भावपूर्ण श्रद्धाजंली
शोकाकुल..
श्री. राजेंद्र मधुकर बडगुजर
चि. बाळू राजेंद्र बडगुजर
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय॥
।।मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली।।


????भावपूर्ण श्रद्धांजली ॐ शांती शांती ????