श्री.नामदेव सुभाष बडगुजर हे पिंपळकोठा बु।। येथील रहिवासी असुन श्री. सुभाष रतन बडगुजर व सैो. अंजना सुभाष बडगुजर यांचे द्वितीय पुत्र, व श्री. गणेश सुभाष बडगुजर यांचे लहान भाऊ
श्री. गणेश हे धान्य विक्री चे व्यापारी आहेत व वडिलांचे शेती व्यवसाय व पंचकोशितील ज्या गायी आहेत त्यांची पूर्ण काळजी, निगा राखने, त्यांना दररोज विनामूल्य चारा देणे, त्यांचे रक्षण करणे, देव भक्तितः, अध्यात्मिकतेने देवाचे नामस्मरण करणे.
अश्या वारसातील श्री. नामदेव बडगुजर यांना एक कन्या आहे. आपला प्रंपच व नोकरी करत श्री. नामदेव बडगुजर यांना गायनाची, कविता लिहिने व वक्तृत्व ची आवड असलेले श्री.नामदेव सुभाष बडगुजर यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मार्फत झालेल्या डिप्लोमा इन योगा शिक्षक परीक्षेत 83.33% मिळवून उत्तीर्ण झाले. त्यासोबत त्यांना कविता लिहिने त्यांचा आवडता छंदही आहे. त्यांनी अनेक प्रकारच्या अनेक मान्यवर यांच्या वरही कविता केल्या आहेत त्यातील एक नमुद करावेसे वाटते जैन उद्योग समुहाचे श्री. भवरलाल जैन यांच्यावर ही कविता लिहिल्या आहेत व जैन कंपनीत सुविचार, स्लोगन, सण उत्सव ची माहिती लिहिने व टाकणे हे ही काम ते करतात आणि जैन कंपनीत 15 ऑगस्ट व 26 जानेवारी या दिवशी जे कार्यक्रम आयोजीत केले जातात त्यांत त्यांचा सहभाग असुन देशभक्तीपर गाणे गातात. मा.पतप्रधान श्री. नरेंद्र मोदी सर यांच्या कार्यशैलीवर पण कविता लिखाण केली आहे
श्री.नामदेव तुझा आम्हाला खरच गर्व आहे ,तु गायन व वक्तृत्व च्या माध्यमातून आपल्या समाजाचे व गांवचे नाव उज्वल केलेच ,परंतु आता योग परीक्षेत सुद्धा तू प्रथम क्रमांक मिळवून जे यश प्राप्त केले व आपल्या समाजाचे नाव उज्वल केले. असेच नाव उज्वल करत रहा पुनःश्च तुझे अभिनंदन आपल्याला अखिल भारतीय बडगुजर समाज, अ.भा.ब.स. युवक समिती, बडगुजर प्राउड ग्रुप, बडगुजर युवा संघटन सुरत व महिला ग्रुप ? जय चामुंडा माता हिरकणी? यांच्या कडुन मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाट चालीस हार्दिक शुभेच्छा ??






Leave a Reply