
देव तर आपण प्रत्यक्षात पाहिला नाही, पण देवरूप आपण मानतो डॉक्टर यांना…….
बडगुजर समाजातील डॉक्टरांची माहिती आता आपल्या समाज बांधवांना मिळावी यासाठी *बडगुजर डॉक्टर डिरेक्टरी* आपण वेब पोर्टलवर बनविली आहे.
त्यात आपले नांव टाकणेसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. तसेच आपल्या परिचयातील आपल्या समाजातील डॉक्टर यांना द्यावी आणि हा फॉर्म भरायला सांगावे. हा फॉर्म आपल्या बडगुजर समाजातील डॉक्टर यांनी भरावा. जेणे करुन आपल्या समाजातील समाज बांधव व बघिणी यांना याचा पुढील काळात मदत होईल. आता पर्यत ही बऱ्याच बडगुजर डॉक्टर यांना माहित झाले की आपल्या समाज बांधव यांना अत्यंत गरज आहे त्यावेळी त्यांनी लगेच माहिती घेऊन तेथील डॉक्टर यांचीशी संपर्क करून मदत केली.
आज धावपळीच्या काळात अशी गरज लागली की संपर्क असल्यामुळे तात्काळ मदत होईल.
या माहिती मुळे आपण आपल्या समाज बांधवांना योग्य ती मदत आपातकालीन वेळेस करू शकतो…
एक पाऊल आपल्या समाज बांधवांच्या मदती साठी…
टिप : फक्त बडगुजर डॉक्टर लोकांनीच हा फॉर्म भरावा.
*"निरोगी शरीर हाच खरा दागिना"*
*"रक्तदान हे जीवन दान"*
"पालेभाज्या ह्या मुखी
आरोग्य ठेवा सुखी"
धन्यवाद ??



स्तुत्य उपक्रम बड गुजर समाजबांधव व समाजातील डॉक्टर यांच्यात समन्वय होऊन आरोग्याच्या समस्या दूर होतील मार्गदर्शन मिळेल मनपूर्वक अभिनंदन
Nice
lts really need for our society tocone together or atleast know each other by medita. Special thanks to the organizer