शिरपूर,बोराडी येथील कै.विजय उत्तम बडगुजर यांचे दु:खद निधन

।। दु:खद निधन।।
शिरपूर,बोराडी येथील: श्री.ज्ञानेश्वर विजय बडगुजर यांचे वडील कै.विजय उत्तम बडगुजर यांचे आज दि.२८/१०/२०.रोजी दुपारी ०२:३० वा, अल्पशा आजाराने व दु:खद निधन झाले असून त्यांची अंतयात्रा उद्या सकाळी १० वा.त्यांच्या राहत्या घरुन निघणार आहे.त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना! अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या
सदस्य,अ. भा. बडगुजर समाजओ.बी.सी.समिती,अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,अ.भा.‌
बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,
बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून भावपुर्ण श्रद्धाजंली

शोकाकुल …..
श्री.ज्ञानेश्वर विजय बडगुजर श्री.पंकज विजय बडगुजर,श्री.सतीश बालु बडगुजर,श्री.गजानन बाळू बडगुजर
संपर्क नंबर 9561639178/ 8999764606

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*