?www.badgujar.in?
? *बडगुजर वेब पोर्टल* ?
? एक समाज एक व्यासपीठ ?
बडगुजर वेब पोर्टल समाजाच्या हक्काचे व विश्वासार्हतेचे व्यासपीठाचे अजुन एक पाऊल पुढे *वेब पोर्टल टीम कडून समाज पुस्तिका तयार करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे*. आपल्या समाजाची संपूर्ण अद्ययावत माहिती या पुस्तिकेत समाविष्ट करण्यात येणार आहे. चला तर मग आताच आपली व आपल्या संपुर्ण परिवाराची माहीती समाज पुस्तिकेत समाविष्ट करण्यासाठी बडगुजर समाजाच्या वेब पोर्टलवर भेट देऊन आपली माहिती अद्ययावत करूया आणि समाजाच्या विकासाला, प्रगतीला आपला हातभार लावूया.
*समाज पुस्तिका म्हणजे एकप्रकारे बडगुजर समाजाची जनगणनाच आहे.*
समाज पुस्तिकेचे काही फायदे व ठळक वैशिष्ट्ये
1) समाजाची सुसज्ज व संपुर्ण परिवाराची अद्ययावत माहिती.
2) वापरण्यास व माहिती भरण्यास अगदी सोपी.
3) एकप्रकारे बडगुजर समाजाची पाहिलीच व अद्ययावत अशी जनगणना.
4) समाज पुस्तिके मुळे समाजात असलेल्या स्त्री – पुरुष, मुले – मुली, तरुण – तरुणी यांची संपूर्ण माहिती आता फक्त एका क्लिक वर.
5) परिवारातील सदस्यांचे शिक्षण यामुळे समाजातील शिक्षणाचे महत्त्व व प्रमाण या बद्दल माहिती मिळेल.
असे अजून बरेच काही फायदे आहेत समाज पुस्तिकेचे
चला तर मग आपण सर्व मिळून आपली व आपल्या संपुर्ण परिवाराची तसेच आपल्या नातेवाईक यांची माहिती समाज पुस्तिकेत समाविष्ट करण्यासाठी वेब पोर्टल भेट देऊया. ?
समाज पुस्तिका – माहिती पत्रिका
आता समाज पुस्तिका व माहिती फक्त एका क्लिक वर



Nice work for our society