कुर्हे पानाचे ता. भुसावळ येथील समाज बांधव, श्री. अंबादास धनु बडगुजर यांचे वडील कै. धनु राजाराम बडगुजर यांचे २७/१०/२०२० रोजी ११.३५ मि. वयाच्या ७६ वर्षी वृद्धपकाळाने व अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंतयात्रा २७/१०/२०२० दुपारी ३ वा. कुर्हे येथील राहत्या घरून येथून निघणार आहे.
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ. भा. ब. स. महिला समिती,
अ.भा. बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply