सोनशेलू- येथिल माॅ चामुंडा मातेच्या मंदिरावर जनसुविधा योजनेतुन आ.जयकुमार रावल यांच्या प्रयत्नातुन मंदिर परिसरात सुशोभणिकरणासाठी 5 लाखाचा निधी पेव्हर ब्लाॅकसाठी देण्यात आला होता.त्या कामाचे उध्दघाटन मा.पर्यटन मंत्री आमदार श्री जयकुमारजी रावल साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी जि.प.उपाध्यक्ष सौ.कुसुमताई निकम,शिंदखेडा पं.स.सभापती श्री अरूण पाटिल , पं.स.उपसभापती श्री नारायणसिंग गिरासे, जि.प.सदस्य धनंजय मंगळे ,भा.ज.पा.जिल्हा सरचिटणिस श्री डि.एस गिरासे दोंडाईचा भा.ज.पा.शहरध्यक्ष श्री प्रविण महाजन ,दोंडाईचा नगरपालिका आरोग्य सभापती श्री जितेंद्र गिरासे,पं.स सदस्य श्री दिपक मोरे,पं.स.सदस्य श्री प्रकाश बोरसे ,युवा नेते श्री वैभव निकम ,सरपंच टेमलाय श्री अण्णा मालचे ,सरपंच सोनशेलू श्री जयसिंग गिरासे , सोनशेलू ग्रामसेवक श्री मंगेश डी वसावे यांची प्रमुख उपस्थिती लाभली . तसेच कार्यक्रम यशस्वितेसाठी माॅ चामुंडा देवी ट्रस्ट अध्यक्ष-श्री धिरज बडगुजर, उपाध्यक्ष-श्री भाईदास बडगुजर,सदस्य-श्री गोपाल बडगुजर ,श्री दंगल बडगुजर ,श्री राजेंद्र बडगुजर,श्री महेंद्र, बडगुजर,श्री डिगंबर बडगुजर,श्री रमेश बडगुजर,श्री दिलीप बडगुजर ,श्री किशोर बडगुजर, श्री दिलीप बडगुजर नंदुरबार श्री सुधिर बडगुजर धुळे ,श्री रविंद्र बडगुजर शिंदखेडा यांनी परिश्रम केले . तसेच सोनशेलू ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्त यांचे सहकार्य लाभले.


Leave a Reply