जळगावः येथील श्री.बाळकृष्ण विठ्ठलराव साळुंखे,श्री. राहुल बाळकृष्ण साळुंखे वा श्री रितेश बाळकृष्ण साळुंखे ,यांनी ‘AEGIS (LPG) Gas PVT LTD (Pure Gas) या कंपनीच्या LPG GAS ची जिल्हास्तरावर, रुद्र एंटरप्रॉ ईझेस गॕस एजन्सी’ आज रवीवार दि.२५ ऑक्टोबर २०२० ‘विजयादशमी (दसरा)च्या शुभ मुहूर्तावर प्रारंभ करण्यात आला आहे.
या LPG गॅसचा पुरवठा प्रामुख्याने व्यावसायिक आणि इंडस्ट्रियल झोनमध्ये होईल. तसेच घरगुती वापरासाठी विना अनुदानित गॅस मिळेल.

श्री. बाळकृष्ण विठ्ठलराव साळुंखे आणि त्यांचा मोठा मुलगा श्री. राहुल साळुंखे हा गेल्या 25 वर्षापासून दुग्ध व किराणाजन्य व्यवसायात आहेत.श्री.रितेश साळुंखे यांची दी इंडो मेडिकल हेल्थकेअर, वसई म्हणून वेंडिंग मशीन आणि इंडस्ट्रियल RO प्लांट बनवायचा कारखाना आहे. तसेच इंडो सोअर्स् टेक्नॉलॉजी प्रा.लि.,मुंबई या इलेक्ट्रॉनिक प्रोजेक्ट कंपनीचे डायरेक्टर आहेत.
सदरहू गॕस एजन्सी सुरू झाल्याने जळगांवकरांना व जिल्हावासियांना नाविन्यपूर्वक सेवा देण्याचा मानस साळुंखे परीवारामार्फत करणेत आला.
श्री.बाळकृष्ण विठ्ल साळुंखे, आणि राहूल-रितेश बंधूव्दयांवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,बडगुजर प्रॉउड टीम तर्फे मनःपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छाll?ll~~~~~~


Congratulations to all the three entrepreneurs and wish all the best for their future business.