यावल येथील श्री. सुरेश शामराव बडगुजर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

साकळी येथील समाज बांधव चि.शुभम सुरेश बडगुजर यांचे वडील ह.मु. साकळी ता.यावल येथील श्री. सुरेश शामराव बडगुजर यांचे दिनांक 20/10/2020 वार मंगळवारी रोजी सकाळी 4 वाजून 15 मिनिटांनी वयाच्या 53 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ. भा. ब. स. महिला समिती,
अ.भा.‌ बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*