अमरावती येथील समाज बांधव, श्री. श्रीकांत नारायणराव दातेराव यांचे बंधु व श्री. गौरव हरिहर दातेराव यांचे वडील शिरपूर येथील डॉ. अतुल बडगुजर यांचे सासरे कै. हरिहर नारायणराव दातेराव यांचे १९/१०/२०२० रोजी वृद्धपकाळाने वयाच्या ७३व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांची अंतयात्रा दि.२०/१०/२०२० सकाळी ९.३० वा. अमरावती येथील राहत्या घरून दातेराव मंगल कार्यालय, राजापेठ येथून निघणार आहे.
अखिल भारतीय बडगुजर समाजाचे भूतपूर्व अध्यक्ष स्वर्गीय हरिहर जी नारायण दातेराव त्याकाळी पैलवान म्हणून अमरावती जिल्ह्यात प्रसिद्ध होते. शिरपूर येथील डॉ. अतुल साहेबराव बडगुजर यांचे सासरे व सौ डॉक्टर वृषाली अतुल बडगुजर यांचे वडील होते.
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ. भा. ब. स. महिला समिती,
अ.भा. बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


श्री.गुडडू दातेराव व परिवारावर ओढवलेल्या या दु:खातुन सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.*मृतात्म्यास सद्गती लाभो ही प्रार्थना करतो.* भावपूर्ण श्रध्दांजली.