सोनशेलू येथील चामुंडा माता मंदिर नवरात्रोत्सवात व दसरा असणार बंद – श्री. धिरज बडगुजर, सोनशेलू

सोनशेलू:- सर्व भाविक भक्तांना कळविण्यात येते की, सध्या जागतिक महामारी कोरोनामुळे सोनशेलू येथील कुलस्वामिणी आई चामुंडा मातेचे मंदिर प्रशासनाचा मनाई आदेशामुळे नवरात्र व दसरा सणांमुळे संसर्ग वाढण्याची भिती जास्त असुन म्हणून पुढील प्रशासनाच आदेश येई पर्यंत बंदच राहिल. म्हणून सर्व भाविक भक्तांना आदेशाचे पालन करून सहकार्य करायचे आहे.

मंदिर बंदचा निर्णय ट्रस्टचा नसुन प्रशासनाच्या आदेशामुळे मंदिर बंद करण्यात आले आहे.

घरीच रहा सुरक्षित रहा
माझे कुटुंब माझी जबाबदारी

विनंती:- माॅ चामुंडा देवी ट्रस्ट सोनशेलू ता शिंदखेडा जि.धुळे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*