काँग्रेस सेवा फाउंडेशनच्या जिल्हा सचिवपदी श्री.अनिल बडगुजर यांची निवड – श्री. दिनेश बडगुजर पारोळा

यावल तालुक्यातील सौखेडासिम येथील श्री.अनिल राजाराम बडगुजर यांची नुकतीच काँग्रेस सेवा फाउंडेशनच्या जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली तसे नियुक्ती पत्र त्यांना देण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष अॅड.सुभाषचंद्र गोडसे यांच्या आदेशाने जळगाव जिल्हाध्यक्ष जलील पटेल यांनी ही निवड केली. या निवडीबद्दल बडगुजर यांचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार रमेश चौधरी, जि.प. गटनेते प्रभाकर सोनवणे, सदस्य आर.जी. पाटील, पं.स. गटनेते शेखर पाटील, हाजी शब्बीर खान, युनूस पिंजारी, खलिल शाह, लीलाधर चौधरी, नितीन चौधरी, संदीप सोनवणे, अमोल भिरुड, कदीर खान, चंद्रकला इंगळे, रामराव मोरे, शाम पाटील, अभय महाजन, विक्की पाटील, विवेक सोनार, अनिल जंजाळे, नईम शेख, हर्षल दाणी, रेहमान खाटीक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. बडगुजर यांनी आता पर्यंत केलेल्या कार्यामुळे त्यांची ही नेमणूक करण्यात आली.

आपल्याला अखिल भारतीय बडगुजर समाज, अ.भा.ब.स. युवक समिती, बडगुजर प्राउड ग्रुप, बडगुजर युवा संघटन सुरत व महिला ग्रुप ? जय चामुंडा माता हिरकणी? यांच्या कडुन मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाट चालीस हार्दिक शुभेच्छा ??

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*