म्हसावद येथिल समाज बांधव श्री.दिपक व किरण चंद्रकांत पवार यांचे वडील कै.श्री.चंद्रकांत रतन पवार यांचे वयाच्या 75व्या वर्षी यांचे आज दि 10/10/2020 रोजी संध्याकाळी 4.45 वाजता म्हसावद येथे दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.11/10/2020रोजी सकाळी 10 वाजता
राहत्या घरापासून निघेल.
त्यांच्या आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ. भा. ब. स. महिला समिती,
अ.भा. बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Leave a Reply