दुःखद निधन भोद ता.धरणगाव येथील समाज बांधव श्री देवीदास अमॄत मोहकर यांचे आज सकाळी यांचे दि.६ ऑक्टोबर 2020 रोजी वयाच्या 66 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. त्यांची अंत यात्रा आज दुपारी ४वा भोद येथुन निघेल
मृतआत्म्यास परमेश्वर चिरशांती देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना. आपल्या दुःखात सर्व बडगुजर समाज,व अ.भा.ब.स.महासमिती(समाज कल्याण) विभाग, बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ(मुंबई), पाक्षिक बडगुजर दर्शन परिवार(मुबंई), भावपुर्ण श्रद्धांजली ओम शान्ति शान्ति शान्ति शान्ति
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
ॐअसतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय॥
।।मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली।!
RSS Error: WP HTTP Error: A valid URL was not provided.


Leave a Reply