??*दुःखद निधन*??
अमरावती (विदर्भ)येथील समाज बांधव श्री.अमित पद्माकर (वासेवाल) बडगुजर यांचे वडील *श्री.पद्माकर देवकरण (वासेवाल) बडगुजर* निवृत्त जिल्हा परिषद लेखापाल यांचे आज दि.26 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 4.00 वाजता वयाच्या 65 व्या वर्षी,हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज संध्याकाळी 5.00 वाजता त्यांचे राहते घर अमरावती येथून निघणारआहे.त्याच्या मागे पत्नी, अमित मुलगा, सून, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. *मृतआत्म्यास परमेश्वर चिरशांती देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना. अखिल भारतीय बडगुजर समाज, अ.भा.ब.स. युवक समिती, बडगुजर प्राउड ग्रुप, बडगुजर युवा संघटन सुरत व महिला ग्रुप ? जय चामुंडा माता हिरकणी? यांना भावपुर्ण श्रद्धाजंली ??


Leave a Reply