कुर्हे पानाचे ता. भुसावळ येथील कै. गोपाळ रणछोड बडगुजर यांचे दुःखद निधन

कुर्हे पानाचे ता. भुसावळ येथील श्री. विवेक गोपाळ बडगुजर यांचे वडील कै. गोपाळ रणछोड बडगुजर यांचे आज दि. 25/9/2020 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5.05 वा. वयाच्या 65व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्यविधी उद्या सकाळी ८.३० वाजता जळगांव येथे शासकीय नियमानुसार करण्यात येणार आहे.

त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ. भा. ब. स. महिला समिती,
अ.भा.‌ बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

कै. गोपाळ रणछोड बडगुजर

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*