रा.साळवे(चिमठाणा), हल्ली मु.धुळे येथील कै. सुभाष दुल्लभ नेवाड यांचे दु:खद निधन
रा.साळवे (चिमठाणा), हल्ली मु.धुळे श्री.हेमराज सुभाष शेठ नेवाड यांचे वडील कै. सुभाष दुल्लभ नेवाड यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी दि. ११.९.२०२० रात्री ११.०० वा. अल्पशा आजाराने निधन झाल्याचे समजले.
त्यांच्या आत्म्यास परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा. बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


कै सुभाष बडगुजर यांना भावपुर्ण श्रद्धांजली
(अविनाश बडगुजर, जळगाव)