नाशिक येथील जुने रहिवासी कै. निलेश प्रभाकर बडगुजर (नेवाड) यांचे दु:खद निधन

नाशिक येथील जुने रहिवासी श्री. प्रभाकर महादेव बडगुजर यांचे जेष्ठ चिरंजीव कै. निलेश प्रभाकर बडगुजर (नेवाड) यांचे दि.13/09/2020 आज पहाटे 03:30 वा.वयाच्या 35 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंतयात्रा सकाळी ठीक 11 वाजता नवनाथ नगर पंचवटी, नाशिक येथून निघणार आहे.

त्यांच्या आत्म्यास परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती, अ. भा. ब. स. महिला समिती,
अ.भा.‌ बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

1 Comment

  1. ??? भावपूर्ण श्रद्धांजली , ओम शांति शांति

Leave a Reply

Your email address will not be published.


*