यावल, चिंचोली येथील रहिवासी व यावल बस आगारातुन नुकतेच सेवानिवृत्त झालेले वाहक निरिक्षक कै. प्रमोद नामदेव बडगुजर यांचे आज दि.31 ऑगस्ट २०२० सोमवार रोजी दुपारी तीन वाजता वयाच्या ६० व्या वर्षी अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दि.1 सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी 9 वा.चिंचोली येथिल राहत्या घरापासुन निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुन, दोन मुली, जावई व नातवंडे असा मोठा परीवार आहे. ते धुळे राज्य राखीव पोलीस दलातील चारूदत्त बडगुजर यांचे वडील होते. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा. बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply