पु.ना.गाडगीळ जळगांव मोदक स्पर्धा – कु. आयुषी संजय बडगुजर हिला प्रथम क्रमाक – श्री. लिलाधरशेठ बडगुजर जळगांव

पु.ना.गाडगीळ जळगांव मोदक स्पर्धा – कु. आयुषी संजय बडगुजर हिला प्रथम क्रमांक‌, MY FM आणि पु.ना.गाडगीळ लिमिटेट जळगांव यांच्या कडून मोदक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेत जळगांव येथील कु. आयुषी संजय बडगुजर ही चा प्रथम क्रमांक मिळाला. ही बडगुजर समजासाठी खुप मोठी आनंदाची व उलेखनीय बाब आहे. कु. आयुषी ही श्री. सजंय पंढरीनाथ बडगुजर यांची द्वितीय कन्या आहे. हे फुकनगरी येथील रहिवासी असुन ते पिंप्राळा जळगांव येथे राहतात. श्री. सजंय बडगुजर यांचा व्यवसाय असुन त्यांचे भास्कर मार्केट येथे बडगुजर आर्ट च्या नावाने दुकान आहे. मोठी कन्या कु. प्रियंका यांचे शिक्षण BE, व लहान मुलगा ही 10 वीत उत्तीर्ण होऊन 87% मिळाले.
या स्पर्धेत कु. आयुषी यांनी सर्व प्रकारच्या फ्लेवरचे चॉकलेट मोदक बनवले होते.

स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांक मिळाला. MY FM आणि पु.ना.गाडगीळ जळगांव यांच्या कडून त्यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे या अगोदर ही कु. आयुषी हिला रांगोळी स्पर्धा, पेंटिग स्पर्धा व विविध स्पर्धेत त्यांना बक्षीस व पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे.

त्या BE च्या तिसऱ्या वर्षी शिक्षण घेत आहे. हे करत असताना त्यांचे स्व:ताचे (Creamy creation) ह्या नावाने आयुषीचे होम मेड केक शॉप आहे. त्यांत सर्व प्रकारचे केक, होममेड चॉकलेट, आईसक्रिम या सर्वांची ऑर्डर घेतली जाते व हे बनविन्यासाठी चे क्लासेसही घेतले जातात. तसेच दुन्हन फ्लॉवर ज्वेलरी व थ्रेड बॅगल्स, म्युरल पेंटिंग, आर्ट पेंटिग ची ही आर्डर प्रमाणे तयार करून दिले जातात.

कु.आयुषी चे हार्दिक अभिनंदन
आपल्याला अखिल भारतीय बडगुजर समाज, अ.भा.ब.स. युवक समिती, बडगुजर प्राउड ग्रुप व बडगुजर युवा संघटन सुरत, व महिला ग्रुप ?जय चांमुड़ा माता हिरकणी?, बडगुजर वििद्या प्रसारक मंंडळ, जळगांव यांच्या कडून त्यांचे मनपुर्वक अभिनंदन, त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ??
श्री. सजंय पंढरीनाथ बडगुजर – 9890971997

कु. आयुषी संजय बडगुजर पुरस्कार स्विकारतांना

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*