पिंपळगाव हरेश्वर येथील येथील : श्री. शंकरराव विठ्ठल पवार यांच्या धर्मपत्नी कै. अंजनाबाई शंकर पवार यांचे आज शनिवार दि. ३१ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी १:०० वा. वयाच्या ७८व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ५.०० वा. त्यांच्या राहत्या घरुन निघणार आहे. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा. बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Leave a Reply