दहावी/बारावी पास झालो आता मी पुढे काय ?… ?
अ. भा. ब. स. युवक समिती व बडगुजर प्राउड ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन पर वेबिनार
खास दहावी/बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर गाईडन्स आणि Competitive Exam/ JEE वर आधारित वेबिनार चे आयोजन…
??Host??
प्रा. सुदाम हिंम्मतराव बडगुजर, धानोरी, पुणे ( एम. एस्. सी. बी. एड.- गणित)
Lecturer since 1999 in Abeda Inamdar Jr. College, Camp, Pune-1.
➡️ इयत्ता बारावी पास झाल्यानंतर समोर प्रश्न उभा असतो तो म्हणजे पुढे काय?
➡️ इयत्ता दहावी पास झाल्यानंतर पुढे काय?
➡️ JEE परिक्षेविषयी मार्गदर्शन
➡️ नविन शिक्षण पध्दती विषयी माहिती
याविषयी पालकांमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला दिसून येतो. कधीकधी विद्यार्थ्यांच्या अपुर्ण माहिती मुळे किंवा पालकांच्या अति दबावाखाली चुकीचे क्षेत्र निवडले जाते व त्याचे दुष्परिणाम उशिराने उमटतात. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन लाभल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होण्यास मदत मिळते.
पालकांना तसेच विद्यार्थ्यांना करिअर निवडण्यासाठी कोणती तत्त्वे वापरावीत. कुठल्या कुठल्या क्षेत्रात करिअर करता येते यासाठी सखोल मार्गदर्शनावर आधारित तज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत वेबिनार चे आयोजन करण्यात येत आहे. पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी यांचा लाभ घ्यावा.
⏰ वेबिनारचा दिनांक व वेळ लवकरच कळविण्यात येईल ⏰
वेबिनार मध्ये सहभागी होवू इच्छित पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी कृपया विद्यार्थी आणि खाली दिलेल्या फॉर्म भरावा.
https://forms.gle/VbuX8JcU6wjQzkqFA

I am shriraj Dhanraj Badgujar at. Jalgaon 10th pass march 2020