सर्वात महत्वाचे म्हणजे हा सेमिनार सर्व भारतीयांसाठी मोफत आहे. हा वेबिनार विध्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे.
डॉ. विवेक बिंद्रा हे आशिया मधील सर्वोत्कृष्ठ बिझनेस कोच आणि मोटिवेशनल स्पीकर आहेत. त्यांच्या YouTube चॅनेल वर १ करोड २० लाख सब्स्क्राइबर असून ते जगातील नंबर १ चे व्यवसाय मार्गदर्शन चायनल आहे.
डॉ. विवेक बिंद्रा यांचा फ्री वेबिनार – एक सक्सेसफुल स्टार्टअप को कैसे शुरु करें ? हा १५ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी १२ ते २ या दरम्यान होणार आहे.
या वेबिनार मध्ये मोठ्या सलग पाचव्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड साठी प्रयत्न केले जाणार आहेत.
वेबिनार पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://www.youtube.com/watch?v=MO1TwQWZeSo
डॉ विवेक बिंद्रा यांच्या प्रोफेशनल प्रोग्रॅम्स साठी संपर्क करा : अविनाश बडगुजर ८२-८२-८२-५२-११


Leave a Reply