पाचोरा,पिंपळगाव (हरेश्वर) येथील चि. कुंदन विलास पवार भारतीय रेल्वेच्या मुंबई डिव्हीजन (वेस्टर्न रेल्वे) लोअर परेलच्या वर्कशॉप मध्ये JE जुनियर इंजिनिअर पदी नियुक्ती – श्री. एस्. एम्. बडगुजर, डोंबिवली

पाचोरा,पिंपळगाव (हरेश्वर) येथील व अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती जेष्ठ सदस्य श्री.शंकरराव विठ्ठल पवार यांचे नातू, उप शिक्षिका सौ.जया व कुंदन क्लासेस संचालक श्री.विलास शंकरराव पवार यांचा सुपुत्र चि.कुंदन विलास पवार यांनी B.tech, Electronics, V.J.T.I.College Matunga येथून केले असून नंतर Citiuteoh येथे दोन वर्षे Software Engineer आणि BEL मध्ये दोन वर्षे Deputy Engineer म्हणून काम केलेले आहे. चि.कुंदन ची नुकतीच भारतीय रेल्वे मध्ये Junior Engineer म्हणून स्पर्धा परीक्षेतून निवड झाली होती U.P.S.C ने इंजिनिअरींग सर्विसेस पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेत पात्र (पास) झालेला होता त्यास दि.०७ ऑगस्ट २०२० रोजी भारतीय रेल्वेच्या मुंबई डिव्हीजन (वेस्टर्न रेल्वे) लोअर परेलच्या वर्कशॉप मध्ये JE जुनियर इंजिनिअर म्हणून ऑर्डर मिळाली असून कामावर रुजू झाल्या बद्दल त्यांस आजी, आजोबा, काका, काकू, मामा, मामी नातेवाईक, मित्र मंडळी, आप्तेष्टां कडून हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन!

अ.भा.बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल, समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर, ।सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन!

चि.कुंदन विलास पवार

वैयक्तिक शुभेच्छा संदेश देण्यासाठी आपण चि. कुंदन चे वडील श्री.विलास शंकर पवार
+91 99607 37405 यांंना संपर्क करू शकतात. धन्यवाद

3 Comments

  1. I Heartly Congratulations to Kundan for his Great Success. I also congratulate to his family who support him to achieve this success. All Badgujar Community is proud of Kundan .

Leave a Reply to PANDURANG BADGUJAR Cancel reply

Your email address will not be published.


*