साळवे ता शिंदखेडा ह मु जळगांव येथील श्री.प्रभाकर ,गणेश व राजेंद्र सिताराम नेवाड यांचे पिताश्री कै. सिताराम ओकार बडगुजर यांचे आज दि.१०/०८/२० रोजी पहाटे ५ वा. वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंतयात्रा 5 वाजेला जळगांव येथील नित्यानंद नगर, महाबळ एरिया राहत्या घरून निघणार आहे. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
शोकाकुल :
श्री. प्रभाकर सिताराम नेवाड, श्री. गणेश सिताराम नेवाड, श्री. राजेंद्र सिताराम नेवाड, श्री. विजय जगन्नाथ नेवाड, डॉक्टर धिरज नारायण नेवाड.
अ.भा.बडगुजर स. महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
(श्रद्धांजली मेसेज बनविणेसाठी संपर्क) : 9967906263
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Leave a Reply