मराठी संस्कृती जपणारी ऑनलाइन स्पर्धा श्रावणसाज 2020 स्पर्धेमध्ये सौ. प्रिती बडगुजर यांचा सहभाग – श्री. प्रदीप बडगुजर, जळगांव

समिज्ञा फाऊंडेशन तर्फे घेण्यात येत असलेल्या #श्रावणसाज# 2020
या महाराष्ट्रातील महिलांसाठी online मराठमोळी स्पर्धा…

महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा जपणारी अशी स्पर्धा. या स्पर्धेत आपल्या समाजातील मुंबई येथील सौ. प्रिती बडगुजर यांनी सहभाग घेतला असून त्यांना विजयी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ओपन करून लाईक करावे व जास्तीत जास्त लोकांना लाईक करावयास सांगावे.

आपले जास्तीत जास्त likes बनवू शकेल त्यांना #श्रावणसाज# 2020 ची विजेती महिला आणि सन्मान महाराष्ट्रभर झळकण्याचा…

सौ. प्रिती बडगुजर या जळगांव येथील राष्ट्रपती पदक विजेते श्री. प्रदीप बडगुजर आणि पोलीस अधिकारी श्री. दिनेश बडगुजर यांची भाची आहेत. सौ. प्रिती यांनी महिलांसाठी मराठमोळी आपली संस्कृती जपणारी ऑनलाइन स्पर्धा श्रावणसाज 2020 स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. तरी आपण सर्वांनी ऑगस्ट 13 तारखेच्या आत खालील लिंक ओपन करून Like करा व इतरांसोबत ही लिंक शेअर करा तुमचा एक Like तिला ही स्पर्धा जिंकवू शकतो. कमेंट ग्राह्य धरले जाणार नाही.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=827495967654778&id=327646187639761&sfnsn=wiwspwa&extid=KLWSSYFNEBjtsXNF

सौ. प्रिती ताईंना विजयी करण्यासाठी जास्तीत जास्त समाजबांधवाना हा मेसेज शेअर करून लाईक करावयास सांगावे. धन्यवाद.

1 Comment

  1. बडगुजर वेब पोर्टल ने पुढाकार घेतला.स्वागतार्ह बाब आहे.
    समाज बांधव पुढाकार घेतील.
    सौ प्रीती ताईंना शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published.


*