ऑनलाईन कॉम्प्युटर कोर्सेस विषयी मार्गदर्शन पर वेबिनार

?????????
विनामूल्य ऑनलाईन कोर्ससाठी प्रचंड प्रतिसाद देण्याबद्दल धन्यवाद

अखिल भारत बडगूजर युवक समिती आणि बडगुजर प्राऊड ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच डिजिटल क्लास वर्ल्ड यांच्या अनमोल सहकार्याने

फ्री ऑनलाईन कोर्सेस संबंधित विद्यार्थ्यांसाठी हा वेबिनार आयोजित करीत आहोत

विषय खालीलप्रमाणे आहेतः

? फ्री ऑनलाईन कोर्सेस नोंदणी प्रक्रिया
? कोर्स कसा करावा ??
? डिजीटल क्लास वरील कोर्स विषयी माहिती आणि मार्गदर्शन
? नोंदणी किंवा कोर्स विषयक अडचण दूर करणे

? तसेच आयटी क्षेत्रात करीअर कसे घडवावे याविषयी मार्गदर्शन

☯️ ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यांना ई-मेल द्वारे या वेबिनार ची लिंक पाठवण्यात येईल.

वेबिनार हा Google meet app वर घेण्यात येईल सर्वांनी हे App Download करावे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.meetings

वेबिनार चे मार्गदर्शक : श्री. हितेशभाई मोहकर, डिजीटल क्लास, अहमदाबाद, गुजरात

रविवारी १९ जुलै २०२०
सकाळी : ११ ते १२.३०

अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रा. मिलिंद बडगुजर : 8999459858
श्री. संदीप कोतवाल : 9881717133
श्री. प्रणव कोठवाल सर : 9420813038
प्रा. प्रशांत बडगुजर : 9922424314
श्री. विजय बडगुजर : 7775053383

आयोजक :

अ. भा. ब. स. युवक समिती
बडगुजर प्राऊड ग्रुप
बडगुजर वेब पोर्टल टिम
?जय बडगुजर सेना?

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*