अमळनेर येथील : श्री.राजाराम सोनू बडगुजर यांचे मोठ्या भावजयी व श्री.जगन्नाथ सोनू बडगुजर यांच्या धर्मपत्नी सुशीलाबाई जगन्नाथ बडगुजर यांचे आज दि.१८ जुलै २० रोजी पहाटे ०४:२० वा. वयाच्या ७७ व्या वर्षी अल्पशा आजाराने व वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज रोजी सकाळी १२ वा. अमळनेर येथील राहत्या घरून निघणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा.बडगुजर स.महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
(मयत व्यक्ती माहिती संपर्क) : 9421692660
(श्रद्धांजली मेसेज साठी संपर्क) : 9967906263
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


महाले परीवार आणि बडगुजर परिवारातर्फे मामी यांना आदरांजली अर्पण करतो पुंडलिक हरिदास बडगुजर.उलहासनगर.महाले परीवारा तर्फे??????