एरंडोल,सावदा ह.मु.सुरत येथील कै.महादु भिका बडगुजर यांचे दुःखद निधन

एरंडोल,सावदा ह.मु.सुरत येथील:श्री. नारायण महादु बडगुजर यांचे वडील कै.महादु भिका बडगुजर यांचे आज दि.१५ जुलै २० रोजी रात्री ०८:०० वा. वयाच्या ९५ व्या वर्षी अल्पशा आजाराने व वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी १०:०० सावदा येथील घरुन निघणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,
अ.भा.बडगुजर स.महासमिती,सर्व समित्या सदस्य,
बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।

(मयत व्यक्ती माहिती संपर्क) : 9825320934
(श्रद्धांजली मेसेज साठी संपर्क) : 9967906263
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*