बोरनार ता. जि. जळगाव येथील पोलिस पाटील व समाजबांधव श्री. चंद्रशेखर सुर्यवंशी(बडगुजर) यांचे चिरंजीव ओम चंद्रशेखर सुर्यवंशी याचे नवोदय विद्यालय, जळगाव सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता १० वी परीक्षेत ९५.२ % गुण मिळवून प्रथम क्रमांकाचे घवघवीत यश संपादन केले.ओम ने मिळवलेल्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन ओम ला उज्ज्वल भवितव्य साठी युवक समिती व बडगुजर प्रॉउड ग्रुप कडून
खूप खूप शुभेच्छा


Leave a Reply