जळगांव येथील सौ. विद्या व श्री. विश्वास बडगुजर यांचा नैसर्गिक रित्या वृक्षरोपण पद्धत विषयी मार्गदर्शन पर व्हिडिओ – श्री. हेमंत बडगुजर सर, जळगांव

श्री. विश्वासराव भानुदास बडगुजर , जि. प. प्राथ. शाळा मानमोडी ता. बोदवड जि जळगाव येथे प्राथ शिक्षक आहे. त्यांच्या सौभाग्यवती सौ. विद्या बडगुजर ह्या Bsc agri असून गृहिणी आहेत. ते मुळचे बहादरपूर ता. पारोळा येथील आहे. सध्या भुसावळ येथे स्थायिक आहे.

सरांचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेट वर खुप व्हायरल होत असून हजारो लोकांनी त्याला लाईक केले आहे. पर्यावरण पुरक असलेला हा व्हिडीओ आम्ही आपल्या वेबसाईट मार्फत आपल्या पर्यंत पोहचवित आहोत. एकदा अवश्य पहा.

तसेच सरांच्या Ozone Ganesha Foundation या Youtube चॅनल वरील माहिती लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करावे. धन्यवाद.

3 Comments

  1. ? खुप छान सर ?
    ? मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा ?

  2. आपण दिलेली नैसर्गिक वृक्षारोपणाची माहिती फार छान आहे. आपली चित्रफित मी माझ्याशी संबधीत असलेल्या सर्व व्हॉटस्अॅप वर पाठविली आहे..
    आपले दोघांचे दिलेल्या माहिती करीता अभिनंदन व आभार..!

    श्री नरेेंद्र सिताराम बडगुजर व डांगे परिवार, धरणगांव

  3. अतिशय उत्तम पर्याय वृक्ष आणि पर्यावरण संवर्धनासाठी.????

Leave a Reply to Narendra Vadgujar Cancel reply

Your email address will not be published.


*