मध्य प्रदेश,खेतिया येथील कै.प्रकाश रामदास बडगुजर यांचे दुःखद निधन

मध्य प्रदेश,खेतिया येथील : श्री.रामदास दगा बडगुजर (डब्बे वाले) यांचा मुलगा कै.प्रकाश रामदास बडगुजर यांचे आज दि.०८ जून रोजी संध्याकाळी ०७:३० वा.वयाच्या ३४व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.०९ जून रोजी सकाळी ०९:००वा. वार्ड क्रं.१५ वैताकवाडी त्यांच्या राहत्या घरुन निघणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा.बडगुजर स.महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय॥
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

1 Comment

  1. ? !! भावपूर्ण श्रद्धांजली !! ?
    परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हि प्रार्थना
    ओम शांति ! ओम शांति ! ओम शांति !

Leave a Reply

Your email address will not be published.


*