।। दु:खद निधन।।
धुळे,फागणे येथील :श्री.जितेंद्र कमलाकर नंदवाळकर यांचे बंधू कै.चंद्रशेखर कमलाकर नंदवाळकर(आण्णा) बडगुजर यांचे आज दि. २६ मे २० रोजी संध्याकाळी ०७ :०० वा वयाच्या ४२ व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.२७ मे रोजीसकाळी ०९:००वा.वरची
गल्ली,बस स्टॅन्ड जवळ,राहत्या घरुन फागणे,येथून निघणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.
समिती,अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,अ.भा.बडगुजर स.महासमिती,सर्व समित्या सदस्य,बडगुजर प्राऊड गृप,
बडगुजर वेब पोर्टल,आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय॥
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


?? !! भावपूर्ण श्रद्धांजली !! ??
परमेश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो ही प्रार्थना !
ओम शांति ! ओम शांति ! ओम शांति !
???