डॉ. विवेक बिंद्रा हे आशिया मधील सर्वोत्कृष्ठ बिझनेस कोच आणि मोटिवेशनल स्पीकर आहेत. त्यांच्या YouTube चॅनेल वर १ करोड २० लाख सब्स्क्राइबर असून ते जगातील नंबर १ चे व्यवसाय मार्गदर्शन चायनल आहे.
नुकताच त्यांनी “Biggest Online Business सेमिनार २४ एप्रिल रोजी सादर केला होता या सेमिनार ला गिनीजबुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने सर्वात मोठा ऑनलाईन सेमिनार म्हणून रेकॉर्ड बहाल केला आहे. त्यानुसार डॉ. विवेक बिंद्रा यांनी Worlds Largest Sales Training Webinar हा ३१ मे रोजी दुपारी १२ ते १.४५ वाजता अरेंज केला आहे.
या वेबिनार मध्ये अजून मोठ्या वर्ल्ड रेकॉर्ड साठी प्रयत्न केले जाणार आहेत.
सर्वात महत्वाचे म्हणजे हा सेमिनार सर्व भारतीयांसाठी मोफत आहे.
यामध्ये आपल्याला आपण करीत असलेल्या व्यवसाय अथवा नोकरी साठी उपयुक्त अश्या बिझनेस कसा वाढवायचा याच्या स्ट्रॅटेजिज शिकविण्यात येणार आहेत.
या संपूर्ण मोफत असलेल्या सेमिनार मध्ये आपले रेजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील लिंक वर दि.. २९ मे २०२० दुपारी १२ पर्यंत रेजिस्ट्रेशन करावयाचे आहे.
Link: https://www.badabusiness.com/saleskamahakumbh/V000080
हा सेमिनार बाबत अधिक माहिती हवी असल्यास अविनाश बडगुजर यांच्याशी 8282825211 (या क्रमांकावर संपर्क करू शकतात.

Leave a Reply