Legal Career Guidance अर्थात वकिली व्यवसाय मार्गदर्शन by Adv. श्री. मनोज बडगुजर (नवी मुंबई)

करिअर गाईडन्स सिरीज मध्ये बडगुजर.इन आपल्यासाठी घेऊन आहे. 
??‍?Legal Career Guidance अर्थात वकिली व्यवसाय मार्गदर्शन 

हा सेमिनार कोणासाठी?
? सध्या वकिली शिक्षण घेत असलेले विद्यार्थी 
? भविष्यात वकिली क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी
? सध्याच्या जॉब/ व्यवसायासोबत वकिली व्यवसायाला अतिरिक्त ऑपशन म्हणून विचार करणारे तरुण/तरुणी  

मार्गदर्शक
Adv. श्री. मनोज बडगुजर (नवी मुंबई)
वकील, बॉम्बे हाय कोर्ट
श्री. चंद्रकांत बडगुजर ऍडवोकेट अँड असोसिएट्स, उल्हासनगर शी संलग्न

हा सेमिनार केंव्हा होणार?
रविवार, ३१ मे २०२० सायं. 5 ते 6 PM

रेजिस्ट्रेशन अत्यावश्यक:
नोंदणी साठी खालील फॉर्म भरा 
https://forms.gle/6cqDpDV9EmEYsRZ7A

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*