बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ संचलित समाजाने समाजासाठी चालवलेले समाजाचे मुखपृष्ठ “बडगुजर दर्शन” आपल्या सर्वांच्या पाठबळावर खंबीर पणे आज दि.२८ एप्रिल२०२० रोजी १९व्या वर्षात पदार्पण करीत आहे. आज बडगुजर दर्शन चा १८ वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने पाक्षिक बडगुजर दर्शन च्या वाचक, जाहिरातदार, वर्गणीदार, साहित्यक यांना लाख लाख हार्दिक शुभेच्छा. तसेच वाचकांसाठी मा. अरुण भाई गुजराती यांच्या हस्ते प्रकाशित केलेल्या प्रथम आवृत्ती पाठवीत आहे.

संपादक : श्री. प्रकाश बबनशेठ बडगुजर, मुंबई.


Leave a Reply