अंकांचा थरार ने कोरोना वर संहार – रचित (साई) प्रशांत बडगुजर,धुळे

⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡
“१-४, ५-८, ९-१२, १३-१६”
“१७-२०, ३०-६०, ७०-१००”
⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡
?अंकांचा थरार!?
⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡
एक – दोन – तीन – चार l
कोरोना चा करुं या संहारll

पाच – सहा सात – आठ l
कोरोनाची लावू या वाटll

नऊ – दहा – अकरा – बारा l
कोरोना ला देऊ नका थारा l

तेरा – चौदा -पंधरा – सोळा l
कोरोनाला मारुन करा ठोकळा ll

सतरा-अठरा-एकोणावीस-वीस l
बाहेर फिरुन त्याचे जाऊ नका मदतीसll

तीस – चाळीस -पन्नास-साठl
थोडे दिवस विसरा बाजारहाठll

सत्तर – ऐंशी – नव्वद – शंभर l
कोरोना माराया माझा पहिला नंबरll
⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡

रचित (साई) प्रशांत बडगुजर, हरीओम कॉलनी,धुळे.(इयत्ता पाचवी)

4 Comments

Leave a Reply to Sonal badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*