मेहसाना (गुजरात)बडगुजर समाजासाठी अत्यंत कौतुकास्पद आणि गौरवशाली गुजरात येथील दानशुर समाज बांधव श्री. अनिकेत सुभाष बडगुजर मेहसाणा गुजरात मुळगांव पिंप्री ता. धरणगाव यांनी गुजरात सरकारच्या CM fund मध्ये रूपये 700000/-(सात लाख)एवढी रक्कम दान करून आपला दानशुर पणा दाखवला आहे. ते बडगुजर समाजातली पहिली व्यक्ती आहे जिने एव्हढी मोठी रक्कम देणगी म्हणून दान केली. सर्व समाजाच्या वतीने, तसेच पिंप्री बडगुजर समाज मंडळ, पवार परिवार याच्या कडुन हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद …???

जात, धर्म, संप्रदाय, संस्था, संघटना, प्रांत, देश, भाषा असा कोणताही भेद न करता आक्रमण करणाऱ्या कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी माणसाने कोणताही भेद न ठेवता पुढे आले पाहिजे, हाच संदेश त्यांच्या या उपक्रमातून मिळतो. आणि याचा सार्थ अभिमान आम्हास आहे. आपल्या या दातृत्वास बडगुजर दर्शन टिमचा सलाम


आदरणीय श्री अनिकेत सुभाष जी पवार भारत देश की इस विषम परिस्थिति में आपके द्वारा गुजरात सरकार के मुख्यमंत्री माननीय श्री विजय रुपाणी जी को ₹700000 का योगदान प्रधानमंत्री राहत कोष में देने हेतु आपको मेरी ओर से बहुत-बहुत बधाई एवं ढेरों शुभकामनाएं
My Dear apane pimpri kh villege ka Gaurav badhaya Balaji Bhagwan apko long life Dega jay chamunda MA ki Jay
My Dear apane pimpri kh villege ka Gaurav badhaya Balaji Bhagwan apko long life Dega jay chamunda MA ki Jay
आदरणीय श्री अनिकेत सुभाष पवार यांनी भारत देशाच्या ऐवढ्या कठिन परीस्थितीत तुम्हीं गुजरात सरकार मा.मुख्यमंत्री विजय रूपानी साहेबांना ₹700000 रूपयांची PM FUND मध्ये मदत केली म्हणुन दैवत परीवाराकडुन खुप खुप शुभेच्छा आणि आई चामुंडा आपणास उदंड आयुष्य देवों…….जय चामुंडा माता