?
“कोरोना ले खानदेशना झटका!”
~~~~
कोरोना भारतना बाहेर पयाळा गुंता फकस्त् आज ना दिन घरमा बठापेक्षां{‘ह्या एक दिन ना फायदा देखा नंतर म्हना’}हप्तामा एक दिन (सुट्टी ना दिन) हाऊ कोरोना भारतना बाहिर पडा लोंग घर मा बठा! ( येम्हा कोन्हा तोटा तर नईच से पन फायदाच फायदा सेतस) एक महत्वाना फायदा म्हंजे भारतना बाहेर देशना लोके-आपलं ते शेक हँड की हँड शेक म्हंत्तस ते सोडीसीन आपला रामराम?(नमस्कार) कराले लागी ग्यात! तसा आपला हाऊ नवा संस्कार >>
“एक दिन घरमा बठाना नवा संस्कार!” लेतीन मंग हाऊ “कोरोना” पुरी दुनिया सोडीसीन पइ जाइन.l.
“आख्खा ‘खे’ च खल्लास्”
“देखा मंग मनवर ल्या सगळाझन”
“कोरोना ले हाऊ ठोकी टाका”l
“खर्रच हाई आज ठर्राई टाका”ll
“मी रिटायर मानूस मी ठरावाना विचारमा से”
तुम्हीभी अस्साच विचार करा ना l
कोरोना भारत भायेर पयाळा ना ll
~~~~

Leave a Reply