मेरी कॉम चषकात जिल्हास्तरीय बॉक्सिंग2020 स्पर्धेत निल बडगुजरला तुतीय पारितोषिक

नंदुरबार जिल्हा बॉक्सिंग व टेनिक्वांईट असोसिएशन व स्पोर्ट्स क्लब,नंदुरबार आयोजित मेरी कॉम चषक 2020 चे आयोजन करण्यात आले होते त्यात श्रीमती ही गो श्रॉफ हायस्कूल चा विद्यार्थी व बडगुजर समाज उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष रवींद्र काशीनाथ बडगुजर याचा पुतण्या चि निल महेंद्र बडगुजर याने तुतीय क्रमांक पटकावला आहे त्याबद्दल त्याचे नंदुरबार समाज बांधवां तर्फ हार्दिक अभिनंदन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*