नंदुरबार जिल्हा बॉक्सिंग व टेनिक्वांईट असोसिएशन व आबाजी स्पोर्ट्स क्लब,नंदुरबार आयोजित मेरी कॉम चषक 2020 चे आयोजन करण्यात आले होते त्यात श्रीमती डी आर हायस्कूलचा विद्यार्थी व विजय गोविंद बडगुजर याचा चिरंजीव चि साइराज विजय बडगुजर याने दुसरा क्रमांक पटकावला आहे त्याबद्दल त्याचे नंदुरबार समाज बांधवां तर्फ हार्दिक अभिनंदन


Leave a Reply