“भुसावळ शहर जागृती महिला मंडळ” तर्फे जागतिक महिला दिवसाचे आयोजन – सौ. लता प्रदीप बडगुजर, भुसावळ

?भुसावळ शहर जागृती महिला मंडळ?
“भुसावळ शहर जागृती महिला मंडळ” तर्फे जागतिक महिला दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.8 मार्च 2020 रोजी महिला दिन आहे या त्यानिम्मिताने अ. भा.ब.स. चे अर्थनियोजन समिती प्रमुख श्री.सुरेश महाले साहेब यांनी भुसावळ शहर जागृती महिला मंडळासाठी कार्येक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या भुसावळ शहृरातील प्रसिद्ध डॉक्टर सौ. जानवी पाटील मॅडम या उपस्थित राहणार आहेत. त्या स्त्री यांच्या आरोग्याबद्दल माहिती देणार आहेत. तसेेच आरोग्य विषयक माहिती आणि त्याबद्दल घ्यावयाची काळजी यावर विशेष मार्गदर्शन देणार आहेत. स्त्री सशक्तीकरण आणि सबलीकरणासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व महिलांनीजास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रम दुपारी 3 वाजता सौ.लता प्रदीप बडगुजर यांच्या नवीन घरी आयोजित करण्यात आला आहे.

पत्ता:-
श्री. प्रदीप गुलाबराव बडगुजर
निर्मल आईलच्या पुढे,
सैनिक काॅलनी जवळ, साईनाथ नगर,
भुसावळ.

निमंत्रक : भुसावळ शहर जागृती महिला मंडळ

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*